Home पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन…

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन…

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

 पिंपरी, :- हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांना महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,सामाजिक कार्यकर्ते नितिन चव्हाण, मुख्य लिपिक देवेंद्र मोरे, कर्मचारी महासंघाचे मनोज माछरे आणि महानगरपालिकेच्या विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00