Home पिंपरी चिंचवड *पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन….*

*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन….*

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

*पिंपरी, -* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.

महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस तसेच मोरवाडी चौक येथील पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

अभिवादन प्रसंगी माजी नगरसदस्य राजू दुर्गे, उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते दिपक भोजने, भरत महानवर, सतीश खरात, ॲड. दत्ता शेंडगे, गणेश एकल, अतुल रकटे, सोनाताई गडदे, रेखाताई दुधभाते, रविंद्र कनखरे तसेच महापालिकेचे कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

*सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन…*

banner

सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या पुतळ्यास उप आयुक्त अण्णा बोदडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, माजी नगरसदस्य संतोष कांबळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत गोफणे, नवनाथ बिडे, अजय दूधभाते, अभिमन्यू गाडेकर, दादासाहेब देवकते,कृष्णाराव गिरगुणे, हरिचंद्र गायके,शरद टेकाळे कल्याणराव बोडके,भालचंद्र मेटी, कृष्णराव बोचडे, बळीराम घोडके, नामदेव मार्कड, काशिनाथ घोडके, मोहन सलगर, महेश भागवत, विमल गाडेकर, छाया गायके, जालिंदर देवकते, लक्ष्मण शिंदे, विलास पाटील, मारुती भालेकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00