Home पिंपरी चिंचवड
Category:

पिंपरी चिंचवड

banner
by Lokmauryanews@gmail.com

पिंपरी, (दि. १२ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी चार राज्यांत कर्नाटक, तेलंगणा, केरळ आणि …

by Lokmauryanews@gmail.com

पिंपरी, (दि. १२ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने, महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील …

by Lokmauryanews@gmail.com

पिंपरी चिंचवड(दि. १२ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आरक्षण सोडत …

by Lokmauryanews@gmail.com

पिंपरी चिंचवड (दि. १० नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सोमवारी सर्वसमावेशक …

by Lokmauryanews@gmail.com

पिंपरी (दि. १० नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक जानेवारी महिन्यात होणार असून त्यापूर्वी मंगळवारी …

by Lokmauryanews@gmail.com

पिंपरी (दि. १० नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी पुलाखालील पानटपरी परिसरात दोन तरुणांनी तलवारीने केलेल्या हल्ल्यात ३३ …

by Lokmauryanews@gmail.com

पिंपरी चिंचवड (दि. १० नोव्हेंबर २०२५) :- सांगवी आणि वाकड पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशीर वेश्याव्यवसाय सुरू …

by Lokmauryanews@gmail.com

पिंपरी चिंचवड (दि. १० नोव्हेंबर २०२५) :- भाजपच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात उत्साह निर्माण …

by Lokmauryanews@gmail.com

पिंपरी-चिंचवड (दि. १० नोव्हेंबर २०२५) :- शहरातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांमध्ये महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या सदनिकांच्या हस्तांतरण अटींमध्ये …

by Lokmauryanews@gmail.com

पिंपरी (दि. ८ नोव्हेंबर २०२५) :- चिंचवड मतदारसंघातून जाणाऱ्या मुंबई-बंगळुरू महामार्गावरील वाकड, पुनावळे, ताथवडे, मामुर्डी, रावेत …

by Lokmauryanews@gmail.com

पिंपरी (दि. ८ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना ओला व सुका …

by Lokmauryanews@gmail.com

चाकण, (दि. ८ नोव्हेंबर २०२५) :- तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चाकण …

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00