Home पिंपरी चिंचवड
Category:

पिंपरी चिंचवड

banner
by Lokmauryanews@gmail.com

पिंपरी :- देहू दारूगोळा डेपोच्या २००० यार्ड रेड झोनमधील वैधरीत्या प्राप्त व विकसित मालमतेच्या २०२५ …

by Lokmauryanews@gmail.com

मुंबई  :- पंडिता रमाबाई मुक्ती मिशन केडगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथील संस्थेमध्ये दाखल असणाऱ्या …

by Lokmauryanews@gmail.com

पिंपरी :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील  भूसंपादनाचे  अनेक विषय प्रलंबित आहेत. अशी प्रकरणे तातडीने मार्गी …

by Lokmauryanews@gmail.com

पिंपरी :- कंटेनरमधून अवैधरित्या रक्तचंदन वाहतूक करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीसह दोघांना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे …

by Lokmauryanews@gmail.com

पिंपरी :- सिंगापूर येथील चायनीज व्यक्तीकडून तयार केलेल्या वेगवेगळ्या पाच लोन ॲपद्वारे फसवणुकीचा प्रकार उघडकीस …

by Lokmauryanews@gmail.com

मुंबई,  जुलै : हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, अपुरी पायाभूत सुविधा आणि प्रशासनातील …

by Lokmauryanews@gmail.com

मुंबई, जुलै : महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात पिंपरी-चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे पिंपरी- …

by Lokmauryanews@gmail.com

पिंपरी-चिंचवड, १२ जुलै २०२५: भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी २०२५ ते …

by Lokmauryanews@gmail.com

पिंपरी चिंचवड: आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाचे (भाजप) शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ …

by Lokmauryanews@gmail.com

 पिंपरी-चिंचवड,  : तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली घोषणा ही राज्यातील …

by Lokmauryanews@gmail.com

पिंपरी: पिंपरी चिंचवड महापालिकेत लाड-पागे वारस नियुक्ती आणि अनुकंपा वारस नियुक्ती नुसार ४० जणांना नियुक्ती …

by Lokmauryanews@gmail.com

पुणे : शिक्षण क्षेत्रात नवोन्मेष आणि उद्योग-शिक्षण समन्वयाला दिशा देणाऱ्या कार्यासाठी कीस्टोन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संस्थापकीय …

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00