Home पिंपरी चिंचवड आ. जगताप यांचा वर्षपूर्ती व मा. नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांचा वाढदिवस सोहळा उत्साहात साजरा..

आ. जगताप यांचा वर्षपूर्ती व मा. नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांचा वाढदिवस सोहळा उत्साहात साजरा..

by Lokmauryanews@gmail.com
0 comments
Spread the love

पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०२५) :- माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा झाला. राजकीय, सामाजिक, व्यापारी, क्रीडा अशा सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून तसेच दूरध्वनी व सोशल मीडियावरून भरभरून शुभेच्छा दिल्या. सर्वदूर कौतुक होत असलेल्या त्यांच्या जनसेवेची दखल घेत नागरिकांनीही मोठ्या प्रेमाने शुभेच्छा दिल्या.

वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व रक्तदान शिबिरास प्रचंड प्रतिसाद मिळाला. शेकडो नागरिकांनी नेत्र तपासणी करून घेतली, तर अनेक तरुणांनी उत्साहाने रक्तदान केले.

यानिमित्ताने चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप, मा. सत्तारूढ पक्षनेता नामदेव ढाके, मा. नगरसेविका सविता खुळे, मा. नगरसेवक चंद्रकांत नखाते, अभिषेक बारणे, विनायक गायकवाड, संतोष कांबळे, मा. स्वीकृत सदस्य गोपाळ माळेकर, संदीप गाडे, संदीप नखाते, शिशुपाल तोमर, विक्रम वर्पे, चेतन बालवडकर, नरेंद्र माने, सुभाष दराडे, गणेश नाईकडे, किशोर ननावरे, माऊली जगताप, प्रवीण वाघमोडे, महेश बरसावडे, दिलीप कुलकर्णी, बाळासाहेब साळुंके, मारुती कदम, काळूराम नढे, सोमनाथ तापकीर, राज तापकीर, सनी बारणे, नरेश खुळे, नंदू काटे, गोविंद वलेकर, खामकर दादा, अनिल नखाते,गणेश नखाते, सागर कोकणे,शारदा मुंडे, एकनाथ मंजाळ, विजय कांबळे, महादेव कांबळे, मनोज नखाते, अमोल नखाते, निलेश नखाते,शुभम नाखते,आंचल मोहिते, राहुल नखाते, शिवाजी खुळे, कैलास गोडांबे, बाळासाहेब पाटील, रोहिदास तांबे, बाळासाहेब तांबे, सागर खेडेकर, अशोक माळी, राहुल भातकुले, मोहन नाखते,संदेश काटे, वैशाली काटे, संदीप काटे, आशुतोष नखाते, चंद्रकांत तापकीर, अश्विनी तापकीर, हरेश नखाते, विकास एकशिंगे, अंकुश कोळेकर, प्रदीप दळवी, सचिन काळे, जय ढोरे, दिनेश नढे, अरुण चाबुकस्वार, दीपक नागरगोजे, गोपाळ कांबळे, राहुल भोसले, नितीन काळे, अक्षय बारहाते,टाटा मोटर्स मित्र परिवार,धर्मवीर गार्डन ग्रुपचे सर्व पदाधिकारी व सदस्य, तिरंगा क्रीडा मित्र मंडळ पदाधिकारी व सदस्य, रोटरी क्लब थेरगाव सर्व पदाधिकारी व सदस्य विविध गृहनिर्माण सोसायटी यांचे पदाधिकारी नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते.


Spread the love

You may also like

Leave a Comment

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00