Home पिंपरी चिंचवड
Category:

पिंपरी चिंचवड

banner
by Lokmauryanews@gmail.com

पिंपरी-चिंचवड (दि. ०९ डिसेंबर २०२५) :- चिखली गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यांच्या साक्षीने प्रभाग क्रमांक …

by Lokmauryanews@gmail.com

चिंचवड (दि. ०८ डिसेंबर २०२५) :- शाहूनगर परिसरातील अथर्व सोसायटी व शुभम सोसायटी, गंधर्व सोसायटी व …

by Lokmauryanews@gmail.com

चिंचवड (दि. ०८ डिसेंबर २०२५) :- महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पिंपरी चिंचवड येथे जिल्हा व …

by Lokmauryanews@gmail.com

चिंचवड (दि. ०८ डिसेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ग्रीन बॉण्ड्सद्वारे राबविण्यात येत असलेल्या ‘हरित सेतू’ …

by Lokmauryanews@gmail.com

चिंचवड (दि. ०८ डिसेंबर २०२५) :- ईश्वराने सर्व काही करण्याची प्रत्येकात ताकद दिली आहे, तुम्ही …

by Lokmauryanews@gmail.com

पिंपरी (दि. ०६ डिसेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आगामी निवडणुकीचे बिगुल वाजले असून, आता भारतीय …

by Lokmauryanews@gmail.com

पिंपरी (दि. ०६ डिसेंबर २०२५) :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या कार्य, …

by Lokmauryanews@gmail.com

पिंपरी (दि. ०६ डिसेंबर २०२५) :- नमस्कार फाउंडेशन आयोजित पाच दिवसीय नमस्कार महोत्सवात ‘करून गेलो गाव’ …

by Lokmauryanews@gmail.com

पिंपरी (दि. ०५ डिसेंबर २०२५) :- देशातील विमान वाहतूक क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या गंभीर …

by Lokmauryanews@gmail.com

पिंपरी (दि. ०५ डिसेंबर २०२५) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी पिंपरी चौकातील …

by Lokmauryanews@gmail.com

पिंपरी (दि. ०५ डिसेंबर २०२५) :- नमस्कार फाउंडेशन आयोजित पाच दिवसीय नि:शुल्क ‘नमस्कार महोत्सव २०२५’ मध्ये …

by Lokmauryanews@gmail.com

पिंपरी (दि. ०५ डिसेंबर २०२५) :- मोशी कचरा डेपो परिसरातील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातून उत्सर्जित होणाऱ्या …

आमच्याबद्दल – लोक मौर्य

“लोक मौर्य” हे एक विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनतेच्या आवाजाला प्रतिष्ठा देणारे डिजिटल वेबपोर्टल आहे. आम्ही बातम्यांची केवळ नोंद घेत नाही, तर त्या बातम्या समाजावर काय परिणाम करतात याचाही सखोल विचार करतो.

“लोक मौर्य” हे नाव केवळ एका समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते समतेच्या तत्वावर आधारित न्याय्य समाजरचनेचं प्रतीक आहे. आम्ही प्रत्येक वर्गातील, जातीधर्मातील आणि प्रांतातील लोकांचे मुद्दे, सामाजिक बदल, आणि ऐतिहासिक सत्यता यांचा अभ्यासपूर्वक मागोवा घेतो.

आमचा प्रयत्न आहे की, “लोक मौर्य” हे व्यासपीठ सत्य, विवेक आणि संवेदनशीलतेने समृद्ध असावं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, पण जनतेच्या बाजूने ठामपणे उभं राहणं हीच आमची भूमिका आहे.

आम्ही विश्वास ठेवतो – लोकशाही टिकते ती सजग नागरिकांमुळे, आणि सजगता येते माहितीमुळे. “लोक मौर्य” हे त्या सजगतेचं माध्यम आहे.

 

मुख्य संपादक :- राम बनसोडे

संपर्क:- 8446439067

Edtior's Picks

Latest Articles

© 2025 Lok Maurya, All Rights Reserved | Website Developed & Maintained by Swara Infotech | 📞 9096040204
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00